"‘काश्मीर फाईल्स २’ चित्रपट काढावा"; संजय राऊतांची मागणी

"‘काश्मीर फाईल्स २’ चित्रपट काढावा"; संजय राऊतांची मागणी

"जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घरात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारलं जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली.


User: Lok Satta

Views: 215

Uploaded: 2022-06-03

Duration: 01:17

Your Page Title