जेव्हा अजित पवारांनी काढली धरणाबद्दलच्या 'त्या' वक्तव्याची आठवण

जेव्हा अजित पवारांनी काढली धरणाबद्दलच्या 'त्या' वक्तव्याची आठवण

"मी बोलताना दहा वेळेस विचार करून बोलतो, पाठीमागे एकदा चुकलेलो, मग सकाळी सात ते रात्री सात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी बसलो होतो, आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, असं म्हणत होतो.

User: Lok Satta

Views: 289

Uploaded: 2022-06-03

Duration: 01:12