गोपीनाथ मुंडेंना अभिवादन आणि धनंजय मुंडे भावूक झाले... | Dhananjay Munde Pankaja Munde

गोपीनाथ मुंडेंना अभिवादन आणि धनंजय मुंडे भावूक झाले... | Dhananjay Munde Pankaja Munde

परळी म्हटलं की धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्षच आजकाल डोळ्यासमोर येतो.. पण याच परळीत आज थोडसं भावूक वातावरण पाहायला मिळालं.. कारण आज जरी धनभाऊ आणि पंकजाताई यांच्यात राजकीय संघर्ष असला, तरी या भावा बहिणीला एकत्र जोडणारा एक धागा आहे, आणि तो धागा आहे गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा...br लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृती दिनी परळीतल्या गोपीनाथ गडावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दर्शन घेतलं.... यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने धनंजय मुंडे हे भावूक झाले.... (Guruprasad VO) Dhananjay Munde on Gopinath Mundebr #dhananjaymunde #pankajamunde #gopinathmundebr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-06-03

Duration: 03:05

Your Page Title