Job Majha: भारतीय कृषी संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी उपलब्ध ABP Majha

Job Majha: भारतीय कृषी संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी उपलब्ध ABP Majha

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.


User: ABP Majha

Views: 38

Uploaded: 2022-06-03

Duration: 04:06

Your Page Title