कोण कोणासोबत आहे, हे लवकरच कळेल - संजय राऊत

कोण कोणासोबत आहे, हे लवकरच कळेल - संजय राऊत

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर निशाणा साधलाय." सहाव्या जागेसाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे, म्हणजे ते त्यांना आमिष दाखवणार" असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावरbr केला.


User: Lok Satta

Views: 219

Uploaded: 2022-06-04

Duration: 03:24