आंदोलन करण्यासाठी विरोधकांकडे माणसं नाही!, Pankaja Munde यांच्यावर निशाणा| Dhananjay Munde| Sharad Pawar

आंदोलन करण्यासाठी विरोधकांकडे माणसं नाही!, Pankaja Munde यांच्यावर निशाणा| Dhananjay Munde| Sharad Pawar

परळी नगर परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा बहीण पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. परळीत आंदोलन करण्याकरिता भाजपला माणसं मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसला पुढे केले जातं. तर ज्यांनी 5 वर्षा पर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंतची सत्ता भोगली, दोन विभागाचे मंत्रिपद मिळाले. त्यांच्या काळात तीन वेळा रस्त्याचे भूमिपूजन केले.


User: HW News Marathi

Views: 19

Uploaded: 2022-06-05

Duration: 04:17