Ye Re Ye Re Pavsa | Trailer Launch | Arya & Vinayak | सलमानचा फॅन करतोय सलमानची भूमिका

Ye Re Ye Re Pavsa | Trailer Launch | Arya & Vinayak | सलमानचा फॅन करतोय सलमानची भूमिका

ये रे ये रे पावसा सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सिनेमात आर्य आणि विनायक या बालकलाकारांनी जोडी दिसणार आहे. सलमान खानचा फॅन असलेला विनायकला जेव्हा सलमानची भूमिका मिळते तेव्हा त्याला कसं वाटलं जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2022-06-06

Duration: 04:04

Your Page Title