महाविकास आघाडीत नाराजी, हे आहे नाराजीचं नवं कारण.. | MVA | Shiv Sena | Congress | NCP

महाविकास आघाडीत नाराजी, हे आहे नाराजीचं नवं कारण.. | MVA | Shiv Sena | Congress | NCP

Rajya Sabha Election 2022 Maharashtra : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सातत्याने काही ना काही कुरबुरी सुरू आहेत... शिवसंपर्क अभियानानिमित्त शिवसेनेचे खासदार निधीवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करतात... तर अलीकडेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राष्ट्रवादीनं आमच्या पाठीत खंजीर खुपसला असं विधान केलं.. आता या वादात महापालिका आरक्षणाची आणखी एक ठिणगी पडलेय.. ज्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीला वाद उघड झालाय... (Guruprasad VO) राज्यसभा निवडणूक 2022 महाराष्ट्रbr #MVA #ShivSena #Congress #NCPbr br काँग्रेसच्या नेत्यांकडून शिवसेनेला घेरायला सुरुवात... | Rajya Sabha Election 2022 Maharashtrabr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 14

Uploaded: 2022-06-06

Duration: 03:15