राज्याच्या राजकारणात काही गोष्टी 'दिलसे' कराव्या लागतात! - Supriya Sule| Sharad Pawar| Baramati| NCP

राज्याच्या राजकारणात काही गोष्टी 'दिलसे' कराव्या लागतात! - Supriya Sule| Sharad Pawar| Baramati| NCP

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण 2024 ची निवडणूक बारामती येथून लढवणार असल्याचे स्पष्ट करत आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचे संकेत दिले. आमदार आशीष जयस्वाल यांनी मंत्री विकासकामांसाठी टक्केवारी मागतात, असा आरोप केलाय. त्यावर प्रतिक्रिया देताना हे गंभीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या भेटीनंतर सुळे यांनी समाधान व्यक्त केले.

User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-06-06

Duration: 03:22