दारु पिऊन गाडी चालवत असाल तर ... सावधान... | Drink and Drive पडेल महागात | Maharashtra News

दारु पिऊन गाडी चालवत असाल तर ... सावधान... | Drink and Drive पडेल महागात | Maharashtra News

देशात ड्रंक अँड ड्राईवचं प्रमाण फार मोठं आहे. तर दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघात तसंच मृत्यू होणा-यांचा आकडाही मोठा आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा दंडनीय अपराध आहे. दर दिवशी अनेकांचा जीव हा दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे जातो... यालाच आळा बसावा म्हणून मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ हे तयार केलं गेलय... हे कलम दारु पिऊन गाडी चालवण्यास दंडनीय गुन्हा बनवतं...shailaja jogal vo newsbr #DrinkandDrive #drunkanddrive #RTORules #Lokmat #Maharashtranews br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2022-06-06

Duration: 03:02