“मोदींनी हे समजून घेण्याची गरज आहे की…”; Owaisi कडून Nupur Sharma यांच्या अटकेची मागणी| Prophet

“मोदींनी हे समजून घेण्याची गरज आहे की…”; Owaisi कडून Nupur Sharma यांच्या अटकेची मागणी| Prophet

नांदेडमध्ये ओवेसी यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी अटक करवी अशीही मागणी केलीय. ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काही दिवासांपूर्वीच आपण भिवंडीच्या सभेमध्ये पक्ष प्रवक्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी केल्याची आठवण करुन दिली.

User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-06-07

Duration: 03:19