भाजपचा 'पृथ्वीराज' जिंकल्याशिवाय राहणार नाही! Ashish Shelar यांचे फिल्मी स्टाईलने उत्तर |

भाजपचा 'पृथ्वीराज' जिंकल्याशिवाय राहणार नाही! Ashish Shelar यांचे फिल्मी स्टाईलने उत्तर |

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 9 जून म्हणजेच उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता होती आणि त्यानुसार आता भाजपने सुद्धा विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे.

User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-06-08

Duration: 03:34

Your Page Title