Online Game PUBG: पब- जी खेळू न दिल्याने आईची हत्या ABP Majha

Online Game PUBG: पब- जी खेळू न दिल्याने आईची हत्या ABP Majha

पब-जी खेळू न दिल्यानं लखनऊमध्ये १६ वर्षीयमुलाकडून आईची हत्या. वडिलांच्या पिस्तुलातून गोळ्या झाडून झोपलेल्या आईचा जीव घेतला. हत्या लपवण्यासाठी आईचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला.

User: ABP Majha

Views: 79

Uploaded: 2022-06-08

Duration: 02:57