Rajyasabha Elections 2022 | भाजप आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक रुग्णवाहिकेतून विधानभवनात | Sakal

Rajyasabha Elections 2022 | भाजप आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक रुग्णवाहिकेतून विधानभवनात | Sakal

Rajyasabha Elections 2022 | भाजप आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक रुग्णवाहिकेतून विधानभवनात | Sakalbr br आज राज्यसभेच्या ६ जागांसाठी संध्याकाळी ५ पर्यंत मतदान होणार.संध्याकाळी ७ वाजता राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागणार.कर्करोगाशी झुंज देत असलेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्समधून मतदानासाठी विधानभवनात रवाना. जीवघेण्या आजाराशी ५० दिवस सामना करुन नुकतेच रुग्णालयातून घरी परतलेले चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप कार्डियाक रुग्णवाहिकेतून मुंबईला रवाना.


User: Sakal

Views: 184

Uploaded: 2022-06-10

Duration: 01:44

Your Page Title