Aai Mayech Kavach | मीनाक्षीच्या खऱ्या आईची सेटभेट,सुहानीला आजीचा कानमंत्र | Colors Marathi | Exclusive

Aai Mayech Kavach | मीनाक्षीच्या खऱ्या आईची सेटभेट,सुहानीला आजीचा कानमंत्र | Colors Marathi | Exclusive

कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेतील मीनाक्षी म्हणजेच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या आईने मालिकेच्या सेटला भेट दिली. भार्गवीची मालिकेतील भूमिका आईला कशी वाटली? सुहानीला आजीने काय कानमंत्र दिला जाणून घेऊया या Exclusive Interviewमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 20

Uploaded: 2022-06-10

Duration: 06:50