आमदारांना वळवण्यात Devendra Fadnavis यांना यश; RajyaSabha च्या निकालाने धक्का नाही! - Sharad Pawar

आमदारांना वळवण्यात Devendra Fadnavis यांना यश; RajyaSabha च्या निकालाने धक्का नाही! - Sharad Pawar

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. या निकालाने धक्काही बसला नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.


User: HW News Marathi

Views: 11

Uploaded: 2022-06-11

Duration: 05:43

Your Page Title