Rajyasabha Election: आमदार फितूर झाले, मतं फुटली, दगा कुणी केला? Sanjay Pawar vs Dhananjay Mahadik

Rajyasabha Election: आमदार फितूर झाले, मतं फुटली, दगा कुणी केला? Sanjay Pawar vs Dhananjay Mahadik

राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठ राजकीय नाट्य पाहायला मिळाल.. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. (Guruprasad VO)br br #RajyasabhaElection2022 #SanjayPawar #DhananjayMahadik #shivsena #lokmat #newsbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-06-11

Duration: 03:06

Your Page Title