टीव्हीसमोर येऊन बोलणं नडलं, शपथ घेण्याआधीच खासदारकी धोक्यात? Shivsena MP Sanjay Raut | Rajyasabha

टीव्हीसमोर येऊन बोलणं नडलं, शपथ घेण्याआधीच खासदारकी धोक्यात? Shivsena MP Sanjay Raut | Rajyasabha

राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत अगदी काठावर पास झाले. म्हणजे शिवसेनेनं त्यांच्यासाठी ४४ मतांचा कोटा सिक्युर्ड केलेला होता पण राऊतांना मिळाली फक्त ४१ मतं. जिंकण्यासाठीही ४१ मतंच हवी होती, एक जरी मत कमी पडलं असतं तरी राऊत निवडणूक हरले असते आणि शिवसेनेचं नाक कापलं गेलं असतं. पण आता राज्यसभेची जी जागा राऊतांनी कशीबशी जिंकलीय तीच धोक्यात आलीय, त्यांची खासदारकीच धोक्यात आलीय. राऊतांची खासदारकी धोक्यात यायला कारण ठरलंय त्यांचं रोज सकाळी टीव्हीसमोर येऊन बोलणं. बोलता बोलता राऊत असंच काहीतरी बोलून गेले आणि आता त्यांची खासदारकीच संकटात आलीय. Aniket vobr br #lokmat #Shivsena #MPSanjayRaut #Rajyasabhaelection2022 #Maharashtra #Vidhaparishadelection2022 br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2022-06-13

Duration: 04:38

Your Page Title