अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत, आता नवं काय? Love You Loktantra Movie | Shaan and Amrita Fadnavis

अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत, आता नवं काय? Love You Loktantra Movie | Shaan and Amrita Fadnavis

अमृता फडणवीस सध्या सतत चर्चेत राहणारं एक नाव... आत्ताच मागच्या आठवड्यात अमृता फडणवीस या त्यांच्या कान्स फेस्टिवलमुळे चर्चेत होत्या... राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची एक गायिका म्हणून देखील स्वतंत्र ओळख आहे. त्यांच्या युनिक आवाजामुळे त्या कायमच चर्चेत असतात... त्यांची गाणी सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर तुफान व्हायरल होतात. प्रेक्षकांची सुद्धा त्यांच्या गाण्यांना पसंती मिळते... पण आता अमृता फडणवीस नेमक्या का चर्चेत आल्यात ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत... (Shailaja VO)br br #Shaan #AmritaFadnavis #RomanticSong #Song br br Amrita Fadnavis यांचे नवीन Romantic गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-06-13

Duration: 03:01