2019 च्या लोकसभेत Congress सोडण्याचा माझा निर्णय योग्यच! - Radhakrishna Vikhe Patil

2019 च्या लोकसभेत Congress सोडण्याचा माझा निर्णय योग्यच! - Radhakrishna Vikhe Patil

"भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय. अहमदनगर - प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे राधाकृष्ण विखे पाटील यांची अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी रविवारी मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कॉंग्रेस पक्ष सोडण्याच्या आपल्या निर्णयावर भाष्य केलं असून त्यावेळचा आपला निर्णय योग्यच होता, असं सांगितलं.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-06-13

Duration: 05:09

Your Page Title