Vatpornima : पुरुषांनी साजरी का केली पिंपळपौर्णिमा | Viral Video | Sakal Media |

Vatpornima : पुरुषांनी साजरी का केली पिंपळपौर्णिमा | Viral Video | Sakal Media |

वटपौर्णिमेला महिला मंडळ आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. पण औरंगाबादेत मात्र अजबचं पाहायला मिळालं. वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी पुरुष मंडळींनी पिंपळपौर्णिमा साजरी केली.br #Vatpornima #viralvideo #AurangabadVatpornima #aurangabad #patnipiditpurushbr Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 47

Uploaded: 2022-06-13

Duration: 02:26

Your Page Title