Vat Purnima Special 2022 | यश - नेहा आणि जयदिप - गौरीचा जन्मोजन्मी हीच बायको लाभुदे अशी प्रार्थना |

Vat Purnima Special 2022 | यश - नेहा आणि जयदिप - गौरीचा जन्मोजन्मी हीच बायको लाभुदे अशी प्रार्थना |

महाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश. यंदा पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत.

User: Sakal

Views: 2

Uploaded: 2022-06-14

Duration: 02:26