Nagpur : नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये स्फोट, वर्ध्यातील देवळीसाठी पाठवलेल्या पार्सलमध्ये स्फोटक

Nagpur : नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये स्फोट, वर्ध्यातील देवळीसाठी पाठवलेल्या पार्सलमध्ये स्फोटक

Nagpur :  नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे.  नाशिकहून वर्ध्यातील देवळीसाठी पाठवलेल्या पार्सलमध्ये स्फोटक आहे.  पार्सलमध्ये शेतात प्राण्यांना पळवण्यासाठी वापरली जाणारी स्फोटक असल्याची माहिती आहे.

User: ABP Majha

Views: 3

Uploaded: 2022-06-14

Duration: 02:04

Your Page Title