Vatpornima : कोल्हापुरात आगळीवेगळी वटपोर्णिमा साजरी करण्यात आली

Vatpornima : कोल्हापुरात आगळीवेगळी वटपोर्णिमा साजरी करण्यात आली

जुनाट रुढी परंपरांना छेद देण्यासाठी कोल्हापूरमध्ये आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. विधवा महिलांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर हळदीकुंकवाचा कार्यक्रम देखील करण्यात आला.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-06-15

Duration: 01:02

Your Page Title