पुतण्या आदित्य ठाकरेंना जमलं, मग काका राज ठाकरेंचं कुठे अडलं?

पुतण्या आदित्य ठाकरेंना जमलं, मग काका राज ठाकरेंचं कुठे अडलं?

आदित्य ठाकरेंच अयोध्येत जोरदार स्वागत झालं पण तिकडे राज ठाकरेंना मात्र विरोध होतोय... आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर मनसेच्या नेत्याची एका ओळीत प्रतिक्रिया आली आहे.

User: Sakal

Views: 1.3K

Uploaded: 2022-06-15

Duration: 04:09

Your Page Title