Bhargavi Chirmule | Aai Mayech Kavach | मानसिंगची आई-मिनाक्षी येणार समोरासमोर, मालिकेत मोठा ट्विस्ट

Bhargavi Chirmule | Aai Mayech Kavach | मानसिंगची आई-मिनाक्षी येणार समोरासमोर, मालिकेत मोठा ट्विस्ट

कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. मालिकेतील आगामी कथानकाबाबत अभिनेत्री भार्गवी चिर्मुलेने काही खास गोष्टी शेअर केल्या. मालिकेत आता काय घडणार जाणून घेऊया खास मुलाखतीमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2022-06-16

Duration: 06:51