राज ठाकरेंच्या भेटीसाठी अक्कलकोटहून मुंबईला पायी निघाले नागेश कुंभार

राज ठाकरेंच्या भेटीसाठी अक्कलकोटहून मुंबईला पायी निघाले नागेश कुंभार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दीर्घायुष्य आणि चांगले स्वास्थ्य लाभावे, यासाठी अक्कलकोट येथील नागेश कुंभार नावाचा मनसैनिक मुंबईला पायी चालत निघाला आहे. माझे विठ्ठल म्हणजे शिवतीर्थावरील राज ठाकरे आहेत, असं नागेश कुंभार म्हणतात. नागेश कुंभार आज पुण्यात पोहोचले आणि मनसेकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.


User: Lok Satta

Views: 426

Uploaded: 2022-06-16

Duration: 02:17

Your Page Title