Bihar 'Agnipath' Protest: सैन्य दलांच्या अग्निपथ योजनेला विरोध, तरुणाई रस्त्यावर ABP Majha

Bihar 'Agnipath' Protest: सैन्य दलांच्या अग्निपथ योजनेला विरोध, तरुणाई रस्त्यावर ABP Majha

एकीकडे अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये निदर्शनं सुरू असताना दुसरीकडे राजकीय पक्षांनीही या योजनेवरून आता टीका कारयला सुरुवात केली आहे.. अग्निपथ योनजेवर सरकारनं पुनर्विचार करावा अशी मागणी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाकडून करण्यात आलेय. या नव्या योजनेद्वारे पंतप्रधान देशातल्या तरुणांची फसवणूक करत असल्याची टीका विरोधकांनी केलेय...

User: ABP Majha

Views: 19

Uploaded: 2022-06-16

Duration: 01:06

Your Page Title