Sonam Kapoor च्या Baby Shower कार्यक्रमाचे सुंदर फोटो आले समोर, पाहा फोटो

Sonam Kapoor च्या Baby Shower कार्यक्रमाचे सुंदर फोटो आले समोर, पाहा फोटो

सोनम लवकरच बाळाला जन्म देणार आहे.सोनम आई होणार आहे ही गोड बातमी कळताच सोशल मीडियावरही अनेकांनी सोनमला शुभेच्छा दिल्या. नुकताच सोनमचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2022-08-18

Duration: 01:00

Your Page Title