Udayanraje Bhosale: हिंमत असेल तर समोरासमोर या, उदयनराजेंचं अजितदादांना आव्हान | Satara | Sakal

Udayanraje Bhosale: हिंमत असेल तर समोरासमोर या, उदयनराजेंचं अजितदादांना आव्हान | Satara | Sakal

#udayanraje #satara #ajitpawar #bjpvsncp #maharashtra #sakalmediagroup br माझ्यावर खंडणी मागीतल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की तो घरचा आहेर बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. मंत्री, संत्री कोण काय बोललं मला माहित नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून केले आहे.


User: Sakal

Views: 1.4K

Uploaded: 2022-06-17

Duration: 03:03

Your Page Title