Fathers Day Images: \'फादर्स डे\' च्या खास शुभेच्छा द्या, Images, Greetings, करा फ्री डाऊनलोड

Fathers Day Images: \'फादर्स डे\' च्या खास शुभेच्छा द्या, Images, Greetings, करा फ्री डाऊनलोड

\'फादर्स डे\' ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1910 मध्ये सुरु झालेल्या \'मदर्स डे\' पासून मिळाली. भारतातही हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देखील दिल्या जातात.


User: LatestLY Marathi

Views: 4

Uploaded: 2022-08-18

Duration: 01:10

Your Page Title