Special Report : Beed Road Issue : पहिल्याच पावसात रस्त्याची पोलखोल, शाळेत जाण्यासाठी मुलांची कसरत

Special Report : Beed Road Issue : पहिल्याच पावसात रस्त्याची पोलखोल, शाळेत जाण्यासाठी मुलांची कसरत

गेल्या २४ तासांत मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला.  राज्यातही हलका ते मध्यम पाऊस पडला, तर दक्षिण कोकणात थोडा जास्त पाऊस झाला.  आयएमडीच्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

User: ABP Majha

Views: 10

Uploaded: 2022-06-17

Duration: 02:54

Your Page Title