POCSO संदर्भातला 'तो' निर्णय Sanjay Pandey मागे घेणार?, High Court चा सवाल| Mumbai CP| Maharashtra

POCSO संदर्भातला 'तो' निर्णय Sanjay Pandey मागे घेणार?, High Court चा सवाल| Mumbai CP| Maharashtra

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नुकताच लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबतचे गुन्हे दाखल करून घेण्याबाबत म्हणजेच पॉक्सोबाबतचे गुन्हे नोंद करण्याबाबत मोठा निर्णय घेतला. पण संजय पांडे यांच्या या नव्या आदेशाने खळबळ उडाली असून बालकल्याण आयोगानं हा आदेश मागे घ्या अशा सुचना दिल्या आहेत.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-06-17

Duration: 05:13