तुमच्या घरातली कोणती जागा कोणालाही दाखवू नका? Which place in house should avoid showing? Vastu Tips

तुमच्या घरातली कोणती जागा कोणालाही दाखवू नका? Which place in house should avoid showing? Vastu Tips

आपण नवीन घर घेतले की त्या घराची वास्तूशांती करतो. आपल्या घराची आपण वास्तूशास्त्राप्रमाणे पूजा करतो. आपल्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू पाहिजे त्याची आपण वास्तूशास्त्राप्रमाणे रचना करतो. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकाराची आणि आकाराची जागा असते. पण तुम्ही तुमच्या घरातली कोणती जागा कोणालाही दाखवू नका? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #vastushastratipsforhome #vastutips br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 1

Uploaded: 2022-06-18

Duration: 03:43

Your Page Title