Bhai Jagtap meet Sharad Pawar : काँग्रेस उमेदवार भाई जगताप मुंबईत शरद पवार यांच्या भेटीला

Bhai Jagtap meet Sharad Pawar : काँग्रेस उमेदवार भाई जगताप मुंबईत शरद पवार यांच्या भेटीला

काँग्रेसचे विधान परिषदेचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीला दोन दिवस उरलेत आणि सगळेच पक्ष रणनीती ठरवतायत. या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली.

User: ABP Majha

Views: 283

Uploaded: 2022-06-18

Duration: 02:37

Your Page Title