Success Password With Sandip Kale | Ravindra Pawar | Sakal Media |

Success Password With Sandip Kale | Ravindra Pawar | Sakal Media |

रवींद्र पवार निसर्गाशी नाळ असलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. एका तांड्यावरचा युवक ते उच्च अधिकारी, एक उत्तम वाचक ते निसर्गाच्या सहवासात रमणारा सदाबहार व्यक्ती, अशी ओळख रवींद्र पवार यांची आहे. रवींद्र पवार यांचा एकूण प्रवास थक्क करणारा आहे. सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या 'सक्सेस पासवर्ड' या खास शो च्या माध्यमातुन रवींद्र पवार यांचा हा प्रवास आपल्या समोर ठेवला आहे. रवींद्र पवार यांनी प्रशासनात अनेक पदावर काम केले आहे. आता सध्या ते 'आरे'चे सीईओ आहेत.


User: Sakal

Views: 16

Uploaded: 2022-06-18

Duration: 39:31

Your Page Title