Ajit Pawar : अग्निपथ योजनेविरोधात देशभरात युवकांचा रोष,केंद्रानं लक्ष देणं गरजेचं : अजित पवार

Ajit Pawar : अग्निपथ योजनेविरोधात देशभरात युवकांचा रोष,केंद्रानं लक्ष देणं गरजेचं : अजित पवार

Ajit Pawar : अग्निपथ योजनेविरोधात देशभरात युवकांचा रोष निर्माण झाला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होत आहे. त्यावर आता केंद्र सरकारने यामध्ये आणखी दोन वर्षांची वाढ केली. हे आधीच व्हायला हवं होतं. राज्यातील युवकांनी सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होईल असं कृत्य करु नये. असं अजित पवार म्हणाले आहेत.

User: ABP Majha

Views: 28

Uploaded: 2022-06-18

Duration: 08:15

Your Page Title