आता परदेशात Rupay Card आणि Digital पेमेंटचा वापर होणार | Sakal Media

आता परदेशात Rupay Card आणि Digital पेमेंटचा वापर होणार | Sakal Media

विदेशात गेल्या गेल्या पहिलं कुठं काम असत तर ते म्हणजे आपले रुपये तिथल्या करंन्सीत बदलून घ्यायचे. त्यात रूपे युजर्सना तर मोठ्या अडचणी यायच्या. पण यासाठी आता केंद्र सरकारने पावलं उचललायला सुरुवात केलीये, जेणेकरून परदेशात जाऊन सुद्धा आपल्याला रुपे कार्ड आणि महत्वाचं म्हणजे डिजिटल पेमेंट करता येणार आहे. आणि फ्रांसपासून याची सुरुवात झाली आहे.


User: Sakal

Views: 170

Uploaded: 2022-06-19

Duration: 03:34

Your Page Title