दोन भक्तांना दृष्टांत देणाऱ्या तळजाई देवीची गोष्ट | गोष्ट पुण्याची : भाग ४३

दोन भक्तांना दृष्टांत देणाऱ्या तळजाई देवीची गोष्ट | गोष्ट पुण्याची : भाग ४३

माणसं आणि वाहनांनी गजबजलेल्या पुण्यात एक देवीचे असे मंदिर आहे जे निसर्गाच्या सानिध्यात वसलंय. एका छोट्या टेकडीवर या देवी आईचा वास आहे, आणि ती टेकडी म्हणजे तळजाई टेकडी. या तळजाई टेकडी वर आहे आई तळजाईचे देवस्थान. ही देवी या टेकडीवर कशी वसली? काय आहे या तळजाई देवीची गोष्ट जाणून घेऊया या भागात.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2022-06-18

Duration: 04:49

Your Page Title