भाजपचे सर्व आमदार एकाच ठिकाणी, बैठकीत काय ठरलं? Devendra Fadnavis | BJP Vidhan Parishad Plan

भाजपचे सर्व आमदार एकाच ठिकाणी, बैठकीत काय ठरलं? Devendra Fadnavis | BJP Vidhan Parishad Plan

Devendra Fadnavis BJP Vidhan Parishad election Plan तुम्ही पाहिलं की, भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, आपले पाचही विधानपरिषदेचे उमेदवार हे निवडून येतायत. आणि हे शक्य होईल. कारण देवेंद्र फडणवीस हे सोबत आहेत. तसेच भाजपने जो काही प्लॅन या निवडणुकीसाठी केला आहे त्याचे रचनाकार हे देवेंद्र फडणवीस असल्याचंही आशिष शेलार म्हणाले. त्यानंतर मिडीयातील प्रतिनिधींना बाहेर जाण्यास सांगून फडणवीसांनी आमदारांना प्लॅन सांगितल्याची माहिती समोर येतेय.. त्यामुळे फडणवीसांनी नक्की प्लॅन काय आखलाय याची जोरदार चर्चा रंगलीय.. राज्यसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर फडणवीसांच्या डोक्याचा हा विजय असल्याच्या प्रतिक्रिया आल्या. आतासुद्धा अकेला देवेंद्र हा फॅक्टर विधानपरिषद निवडणुकीत चालणार का? याची चर्चा होतेय. (Ashvin VO)br br #DevendraFadnavis #BJP #VidhanParishad#lection #lokmat #news #maharashtrabr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 59

Uploaded: 2022-06-18

Duration: 03:09

Your Page Title