हिंदुत्वाचा बाप कोण? संजय राऊतांनी काय सांगितलं? Sanjay Raut Speech | Shiv Sena 56 Anniversary

हिंदुत्वाचा बाप कोण? संजय राऊतांनी काय सांगितलं? Sanjay Raut Speech | Shiv Sena 56 Anniversary

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी फादर्स डेचा उल्लेख करत बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे याची आठवण करुन दिली.. आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप होते.. असा उल्लेख त्यांनी केला. आणि बाप एकच असतो असंही ते म्हणाले.. पाहा संजय राऊत नेमकं काय काय बोलले?.. (Ashvin vo)br #SanjayRaut #ShivSena56Anniversary #ShivSena #UddhavThackeraybr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2022-06-19

Duration: 03:46

Your Page Title