...तर Thackeray सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही! - Ramdas Athawale| Sharad Pawar| NCP

...तर Thackeray सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही! - Ramdas Athawale| Sharad Pawar| NCP

विधान परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-06-20

Duration: 03:08