Raj Thackeray यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी,पण डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला| MNS| Sharad Pawar

Raj Thackeray यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी,पण डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला| MNS| Sharad Pawar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून पुढचे दोन ते तीन महिने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या दरम्यान राज ठाकरे यांना कोणतीही सभा, भाषण किंवा मीटिंग घेता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. जलील पारकर आणि डॉ विनोद अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-06-20

Duration: 05:17

Your Page Title