New Kartiki in Ranga Maza Vegla | मैत्रेयी साकारणार नवी कार्तिकी | Star Pravah

New Kartiki in Ranga Maza Vegla | मैत्रेयी साकारणार नवी कार्तिकी | Star Pravah

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या साईशाने मालिकेचा निरोप घेतला. मालिकेत मैत्रेयी दाते ही नव्या कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल आणखी डिटेल्स जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2022-06-21

Duration: 03:34