शरद पवारांची एकनाथ शिंदेंच्या बंडावर प्रतिक्रिया | Sharad Pawar reaction on Eknath Shinde

शरद पवारांची एकनाथ शिंदेंच्या बंडावर प्रतिक्रिया | Sharad Pawar reaction on Eknath Shinde

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलंय. शिंदे नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण आलंय. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्ववादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचा अंतर्गत प्रश्न असल्याचं पवार म्हणाले.

User: Lok Satta

Views: 4.2K

Uploaded: 2022-06-21

Duration: 03:17