'काँग्रेस झाली अनाथ आणि महाराष्ट्रात गेले कमलनाथ'';Shivraj Singh Chouhan यांचा KamalNath यांना टोला

'काँग्रेस झाली अनाथ आणि महाराष्ट्रात गेले कमलनाथ'';Shivraj Singh Chouhan यांचा KamalNath यांना टोला

जे स्वत:चं सरकार वाचवू शकले नाहीत, ते महाराष्ट्राचं सरकारा काय वाचवणार, असा टोला मुख्यमंत्री चौहान यांनी लगावला आहे. ''काँग्रेस झाली अनाथ आणि महाराष्ट्रात गेले कमलनाथ'', मध्य प्रदेशात जे स्वत:चे सरकार वाचवू शकले नाहीत, ते महाराष्ट्रातील सरकार काय वाचवणार, अशी टिका चौहान यांनी केली आहे.

User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-06-23

Duration: 03:42