बंडखोर आमदारांना काय काय ऑफर या आमदाराने सगळंच सांगितलं... Eknath Shinde | Shiv Sena

बंडखोर आमदारांना काय काय ऑफर या आमदाराने सगळंच सांगितलं... Eknath Shinde | Shiv Sena

शिवसेना फुटली... इतकी फुटली की आता कुठली शिवसेना खरी हा प्रश्न चर्चेत आला... असं काय झालं.. अशी कुठली ऑफर या बंडखोर आमदारांना दिली गेली... हा प्रश्न मागच्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे... अशात अजित पवारांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या एका अपक्ष आमदाराने आपल्याला आलेल्या ऑफरबद्दल स्पष्टच सांगितलंय.. आमदार देवेंद्र भुयार काय म्हणाले हे ऐका... (Guruprasad vo)br #EknathShinde #ShivSena #UddhavThackeraybr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2022-06-23

Duration: 03:07

Your Page Title