Raut यांच्या 'त्या ' वक्तव्यावर NCP नेत्यांच्या प्रतिक्रिया!| Ajit Pawar| Sanjay Raut| Eknath Shinde

Raut यांच्या 'त्या ' वक्तव्यावर NCP नेत्यांच्या प्रतिक्रिया!| Ajit Pawar| Sanjay Raut| Eknath Shinde

शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकारवर संकट आले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात नसल्याचे सांगत पाठराखण केली आहे. यामागे अजून कोणताही मोठा नेता (भाजपचा) दिसत नसल्याचेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, बंडखोरांना शिवसैनिकांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही पवार म्हणाले.


User: HW News Marathi

Views: 26

Uploaded: 2022-06-23

Duration: 05:04

Your Page Title