Uddhav Thackeray on Dada Bhuse : कृषिमंत्री नसले तरी जनतेची काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Uddhav Thackeray on Dada Bhuse : कृषिमंत्री नसले तरी जनतेची काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

कृषिमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेत. "कृषिमंत्री नसले तरी जनतेची काळजी घ्या" असं जिल्हाधिकारी आणि महसूल यंत्रणेशी मुख्यमंत्र्यांचा संवाद साधताना सांगितलं.

User: ABP Majha

Views: 380

Uploaded: 2022-06-24

Duration: 01:53

Your Page Title