Bachhu Kadu: माविआला फुल सपोर्ट करणाऱ्या बच्चू कडूंसोबत नेमकं काय घडलं कि...

Bachhu Kadu: माविआला फुल सपोर्ट करणाऱ्या बच्चू कडूंसोबत नेमकं काय घडलं कि...

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४१ आमदारांना घेऊन महाविकास आघाडी सरकारविरुद्ध बंड पुकारलं. ज्यात  अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेला पूर्ण पाठिंबा दिला होता.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-06-24

Duration: 04:17

Your Page Title